#Rajyasabha निवडणुकीचा निकाल काय लागेल?

Update: 2022-06-10 10:35 GMT

राज्यसभा निवडणूक कशी असते? सध्या काय राजकारण होतेय? पसंतीची मत म्हणजे काय? कोटा कसा ठरतो? प्रसार माध्यमांच्या बातम्या कुठे चुकताय? महाविकास आघाडी जिंकणार की भाजप जिंकणार? आमदार नाराजीचा फटका कोणाला बसणार? यावर अभ्यासपूर्ण विश्लेषण केला आहे वरिष्ठ पत्रकार आणि संपादक संजय जोग यांनी max maharashtra चे सीनियर स्पेशल करस्पाँडंट विजय गायकवाड यांच्याशी झालेल्या चर्चेत...

Full View

Tags:    

Similar News