मालिक तो महान है, बस चमचों से परिशान है, सामनातून भाजपवर निशाणा
राज्यात भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष रंगला आहे. त्यातच दररोज पत्रकार परिषदांमधून आरोप-प्रत्यारोप, टीका, टोमणे सुरू आहेत. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेने सामनातून भाजपवर निशाणा साधला आहे.;
0