Live : 'मैं हूं चौकीदार' : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप कार्यकर्त्यांशी संवाद

Update: 2019-03-31 12:13 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'मैं हूं चौकीदार' या मोहिमे अंतर्गत भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद :

या संवाद मोहिमे अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील 500 केंद्रातील लोकांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधत आहेत.

Full View

Similar News