शिवसेना भवन पुढे मनसेचे भोंगे

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यावरून राज्य सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या भूमिकेवर राज्यभरातून टीका झाली. त्यामुळे मनसेने मशिदींसमोर नाही तर शिवसेना भवन पुढे भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण केले आहे.;

Update: 2022-04-10 05:05 GMT
0
Tags:    

Similar News