मोदींच्या प्रेस कॉन्फरन्सला जगभरातील माध्यमांनी कशी दिली प्रसिद्धी ?

Update: 2019-05-18 11:24 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान म्हणून प्रेस कॉन्फरन्स ला उपस्थित राहिले. मात्र, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यास त्यांनी नकार दिला. या घटनेला जगभरातील आणि देशातील माध्यमांनी कशी प्रसिद्धी दिली पाहुया:

Full View

Similar News