LIVE : राहुल गांधी अहमदनगरमध्ये, राधाकृष्ण विखेंवर काय बोलणार?

Update: 2019-04-26 16:00 GMT

LIVE : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज अहमदनगरमध्ये संगमनेर येथे सभा होत असून विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देणाऱ्या राधाकृष्ण विखेंवर राहुल गांधी काय बोलणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Full View

Similar News