भाजपने राजकारणासाठी हिंदुत्व वापरलं - उध्दव ठाकरे

Update: 2022-07-26 03:40 GMT

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. मविआसोबत सत्तेत असताना सेनेचं हिंदुत्व संकटात आलं या प्रश्नावर उत्तर देताना, शिवसेनेने हिंदुत्वासाठी राजकारण केलं आणि भाजपने राजकारणासाठी हिंदुत्व वापरलं असं मत उध्दव ठाकरे यांनी मांडलं.

Full View

Tags:    

Similar News