भाजपचा हा कसला 'विनोद'?

Update: 2019-10-05 07:47 GMT

भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या चार उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना यातुन डावलण्यात आलयं. यामुळे पक्षात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. पाहा याविषयी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विश्लेषण...

https://youtu.be/6uTSPBaqi1w

 

 

Similar News