अनोखा बिजनेस फंडा : गणेश मूर्तीसोबत पुजेसाठी भटजी फ्री

Update: 2020-07-26 13:15 GMT

सध्या कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला ग्रासल आहे. आता महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखला जाणारा उत्सव म्हणजे गणपती उत्सव, मात्र इतर सणांप्रमाणे गणपती उत्सवावर देखील कोरोनाचे संकट आहे, मात्र यावर मात करण्यासाठी डोंबिवली येथील तरुण उद्योजक आकाश तोबरे यांनी नवीन शक्कल लढवली आहे. गणेशमूर्ती सोबत पूजेचे सर्व सामान आणि पूजा करण्यासाठी भटजी फ्री असा मार्केटिंग फंडा त्यांनी अवलंबला आहे.

या तरुण उद्योजकांच्या स्कीमला डोंबिवली-कल्याण आणि ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळतोय. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी....

Similar News