मरताना तरी मला पेन्शन खाऊ द्या, जेष्ठ तमाशा कलावंत प्यारनबाईंचा टाहो

Update: 2024-04-22 08:12 GMT

प्यारनबाई ! तमाशाच्या स्टेजवर आल्या की प्रेक्षक टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट करायचे. आयुष्यभर तमाशाची सेवा करणाऱ्या प्यारनबाई पंचाहत्तरीत पोहचल्या तरीही राव्हटी टाकून तमाशाच्या सुपारीची वाट पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मला मरताना तरी मानधन द्या असा टाहो फोडत त्यांनी सरकारला आवाहन केले आहे…

Full View

Tags:    

Similar News