मावळमध्ये बारणे, वाघेरेंना वंचितचं तगडं आव्हान

Update: 2024-04-23 03:53 GMT

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात इंडिया आघाडी , महायुती आणि वंचित आघाडी अशी तिरंगी लढत पहावयास मिळतेय. मावळ लोकसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर , आणि जनहितार्थ प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी ताई जोशी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. माधवी ताई जोशी यांच्याशी खास बातचीत केलीय आमचे मॅक्स महाराष्ट्र चे विशेष प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी...

Full View

Tags:    

Similar News