आधी Corona चा पोटाला चिमटा आता Tamasha ला आचारसंहितेचा फटका...

Update: 2024-04-21 05:26 GMT

कोरोनाने तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. या संकटातून सावरतो न सावरतो तोपर्यंत तमाशा कलावंतांच्या व्यवसायाला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसला आहे. तमाशा कलावंताचे ज्वलंत प्रश्न जाणून घेतले आहेत मॅक्स महाराष्ट्रचे सहसंपादक सागर गोतपागर यांनी…

Full View

Tags:    

Similar News