महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्यास BJP मध्ये जाणार...| Aalamgir Khan

Update: 2024-04-23 03:59 GMT

परभणी लोकसभा मध्ये प्रचारासाठी रणधुमाळी चालू असून बसपाचे परभणी लोकसभेचे उमेदवार आलमगीर खान यांनी परभणी लोकसभा महाविकास आघाडीचे संजय उर्फ बंडू जाधव यांच्यावर थेट निशाणा साधत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यास ते बीजेपी मध्ये जाणार असल्याचा आरोप केलाय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय गाढे यांनी...

Full View

Tags:    

Similar News