राज्यात पुन्हा दूध कोंडी !

Update: 2020-05-28 04:59 GMT

करोना (corona) संकटामुळे देश लॉकडाऊन (Lockdown) आहे. या लॉकडाऊन चा फटका दूध (Milk) उत्पादक शेतकऱ्यांना रोज सहन करावा लागत आहे. दररोज 10 ते 15 रुपये प्रति लिटर तोटा होत आहे. दूध संघांचे 100 कोटी रुपये सरकारकडून येणे थकल्याने संघांनी शेतकऱ्यांचे दूध अनुदान रोखलंय? काय आहेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि दूध संघांच्या मागण्या ? यावर तत्कालीन आणि दीर्घकालीन उपाय काय आहे? एकंदरीत सरकारने कसा सोडवावा दुधाचा तिढा ? सांगत आहेत किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले... पाहा हा व्हिडिओ

Full View

 

 

 

Similar News