बाबू समझो इशारे....

Update: 2020-07-26 13:44 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी सामनासाठी मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीतील कुरबुरी, कोरोनावरुन विरोधकांनी केलेली टीका, सरकारचे स्थैर्य, राम मंदिर, बुलेट ट्रेन या सर्व विषयांवर भाष्य केले आहे. यात मुख्यमंत्र्यांनी आपण स्टिअरिंगवर असून उर्वरित दोन पक्ष मागे बसले आहेत, असे स्पष्ट करत हे ठाकरे सरकार असल्याचे सांगितले आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या या सर्व वक्तव्यांचा आणि इशाऱ्यांचा नेमका अर्थ काय याचे विश्लेषण केले राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी.....

Similar News