छोट्या व्यावसायिकांचा जाहीरनामा

Update: 2019-04-12 12:35 GMT

नोटबंदी, जीएसटी यासारख्या निर्णयांचा चांगला-वाईट परिणाम हा छोट्या व्यावसायिकांवर झालाय...मात्र, काहींना या दोन्ही निर्णयामुळं फायदा तर काहींना याचा तोटा झालाय... या दोन्ही निर्णयांमुळं नुकसान होत असल्याचं बहुतांश छोट्या व्यावसायिकांचं म्हणणं आहे...

Full View

Similar News