लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा -117 लोकसभा मतदारसंघांत मतदान सुरू

Update: 2019-04-23 03:59 GMT

तिसऱ्या टप्प्यासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. राज्यातील मातब्बर उमेदवारांची परीक्षा पाहायला मिळणार आहे. तर देशात 15 राज्यासाठी 117 ठिकाणी मतदान होते आहे. तिसऱ्या टप्प्यात मोदी नामाची सुप्त लाट पाहायला मिळतेय.

Full View

Similar News