भांडवली पक्षांविरोधात लढाईची भीती वाटत नाही – बन्सी सातपुते

Update: 2019-04-28 12:55 GMT

सध्या देशात दहशतीचं वातावरण आहे, ते बदलण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बन्सी सातपुते यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना व्यक्त केलंय. भांडवली पक्षांच्या विरोधात आम्ही सातत्यानं लढत आलोय, त्यामुळं भांडवली पक्षांविरोधात लढतांना भीती वाटत नसल्याचं सातपुते यांनी सांगितलं. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांच्याशी केलेल्या चर्चेत सातपुते यांनी विविध विषयांवर मतं मांडली. बन्सी सातपुते हे दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे जावई आहेत.

Full View

Similar News