निवडणुकांचं बिगुल वाजलं...काय आहे महाराष्ट्रातील निवडणुकांची स्थिती

Update: 2019-09-21 09:01 GMT

नुकत्याच निवडणुक आयोगाने महाराष्ट्र आणि हरयाणा या राज्यातील निवडणुकां विषयीच्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. एकूणच आजपासून महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. महाराष्ट्रात निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या काय भूमिका असणार आहेत? सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील द्वंद्व रंगणार का? सत्ताधाऱ्यांची युती आणि विरोधकांची आघाडी जुळणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर पाहा मॅक्स महाराष्ट्रची विशेष संपादकीय चर्चा...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2436763903203894/

 

 

Similar News