करोनाचं टेन्शन आलंय? हे मुद्दे लक्षात घ्या - डॉ संग्राम पाटील

Update: 2020-05-31 18:19 GMT

गेल्या काही महिन्यांमध्ये करोना विषाणूची दहशत समाजमनावर निर्माण झाली आहे. लोक एकमेकांना संशयाच्या नजरेतून बघतायेत या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली ती करोना व्हायरसमुळे... करोनाची दहशत इतकी खोलवर रुजली की, थोडा ताप, खोकला आला की जणू काही करोनाच झाल्याचा कांगावांगा होत आहे.

यात करोनापासून आपला बचाव कसा करावा आणि मानसिकरित्या कसं खंबीर व्हावे. करोनाचे टेन्शन आलं आहे तर डॉ. संग्राम पाटील यांनी महत्वाचे सांगितलेले मुद्दे ऐका...

Full View

Similar News