मला आमदार का व्हायचंय? : भाजप उमेदवार शिरीष चौधरी

Update: 2019-10-17 09:32 GMT

Maharashtra Election 2019: अंमळनेर मतदारसंघातुन भाजप उमेदवार शिरीष चौधरी निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. काय आहेत त्यांचे निवडणूकीतील मुद्दे? नागरिकांच्या कोणत्या समस्या ते मांडणार आहेत? हे प्रश्न ते कसे सोडवणार आहेत? जाणुन घेण्यासाठी पाहा....’मला आमदार का व्हायचंय?’

https://youtu.be/DvUS0HJF4H8

 

 

Similar News