मोदींच्या मंत्रिमंडळात या महिलांना मंत्रिपदाची संधी

Update: 2019-05-30 16:41 GMT

मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात तीन कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री अशा एकूण सहा मंत्रिपदांवर महिलांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये तीनही महिला या पुर्वीच्याच मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्रीपद भूषविलेल्या आहेत. यामध्ये निर्मला सीतारमण, हरसिमरन कौर बादल आणि स्मृती इराणी यांचा समावेश तर राज्यमंत्र्यांमध्ये निरंजन ज्योती, रेणुकासिंह सरूता आणि देवश्री चौधरी यांचा समावेश आहे.

Similar News