पुण्यतिथीच्या दिवशी नेहरु ट्रोल…

Update: 2019-05-27 06:50 GMT

आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची ५५ वी पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर श्रध्दांजली वाहिली. बहुमतांनी निवडून आलेल्या भाजप समर्थकांनी नेहरुंना सोशल मीडियात ट्रोल करायला सुरुवात केली आहे. .

पाहा या पोस्ट

Similar News