दाभोळकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकेर सीबीआयच्या ताब्यात

Update: 2019-05-25 14:05 GMT

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना सीबीआयनं ताब्यात घेतलीय. या दोघांना मुंबईतून ताब्यात घेतलंय.

Full View

Similar News