Karnataka : कर्नाटक सरकार कोसळलं, पुढे काय ?

Update: 2019-07-23 14:50 GMT

कर्नाटक सरकार कोसळलं, पुढे काय ?

LIVE UPDATES - कर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळलं, विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करण्यात मुख्यमंत्री कुमारस्वामींना अपयश

कर्नाटक सरकार अवघ्या 4 मतांनी कोसळलं, भाजपचं 'मिशन कमळ' यशस्वी

कर्नाटकात : काँग्रेस-जेडीएसचं ९९

भाजप : १०५

Full View

Similar News