सोलापूर लोकसभा मतदारसंघात चाललंय काय ?

Update: 2019-04-15 14:24 GMT

सोलापूर लोकसभा निवडणूकीची यंदा गणितं बदलण्याची शक्यता निर्माण झालीय. भाजप-शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि त्यात वंंचित बहुजन आघाडी अशी लढत होण्याची शक्यता वर्तविली जातेय. मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी थेट सोलापूरमध्ये जाऊन या बदलत्या गणितांचा अंदाज घेतलाय...पाहूया सोलापूरच्या बदलत्या राजकीय समीकरणांवरचा हा आढावा...

Full View

Similar News