जातीयवादी, धर्मांध, भ्रष्टाचारी अशा देशविघातक शक्तीपासून देशाला वाचवण्यासाठी चौकीदार हा अधिक सक्षम झाला आहे. त्यामुळं आता चौकीदाराच्या स्पिरीटला आणखी उंचीवर नेण्याची वेळ आलीय. आता चौकीदार हा माझ्या मनात स्थिरावला असून त्यामुळं मी माझ्या ट्विटरवरील नावासमोरून चौकीदार हा शब्द काढत असून आपणही तो काढावा असं आवाहन नरेंद्र मोदींनी समर्थकांना केलंय.