ग्रामीण भागात आजही खासगी प्रवासी वाहतूकीवरच प्रवाशांना अवलंबून राहावं लागतंय. एकूणच बुलडाणा जिल्ह्यातील अंतर्गत रस्तेच खराब असल्यानं त्याचा सर्वाधिक त्रास प्रवाशांना आणि टॅक्सीचालकांना होतोय.
यासंदर्भात प्रवासी आणि टॅक्सीचालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निखिल शहा यांनी ‘जनतेचा जाहीरनामा’ या निवडणूक विशेष कार्यक्रमातून...