शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीची ५ कारणं कोणती?

Update: 2022-04-06 09:01 GMT

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्या दरम्यान पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात भेट घेतली. साधारण २० ते २५ मिनिटं उभय नेत्यांची ही भेट झाली.

गेल्या वर्षी १७ जुलै पवार आणि मोदी यांची भेट झाली होती. कालच ५ जुलै ला शरद पवार आणि नितीन गडकरी यांची पवार यांच्या घरी भेट झाली होती. त्यानंतर पवार यांनी मोदी यांची भेट घेतली.

दरम्यान महाराष्ट्रातील तणावाच्या परिस्थितीवर ही भेट महत्त्वाची मानली जात असून या भेटीमागे कोणकोणती कारणं आहेत. या संदर्भात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी घेतलेला आढावा


Full View

Tags:    

Similar News