काँग्रेसच्या 'गळती'मुळे शिवसेना चिंतेत
राज्यातील ऊसाचा गाळप अंतिम टप्प्यात आहे. मात्र काँग्रेस पक्षाचे गाळप सुरू झाल्याप्रमाणे चिंतन शिबीरापाठोपाठ बड्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे या पार्श्वभुमीवर शिवसेना चिंतेत असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.;
0