शरद पवार कॅन्सरग्रस्तांसाठी प्रेरणास्रोत- सुजात आंबेडकर

शरद पवार यांच्या साताऱ्यातील भाषणानंतर राज्यात शरद पवार यांनी हिदू देवदेवतांचा अपमान केल्याची टीका करण्यात येत होती. दरम्यान शरद पवार यांच्याविषयी अभिनेत्री केतकी चितळे हीने हीणकस भाषेत ट्वीट केले. त्यावरून राज्यात वातावरण तापले आहे. त्यावर प्रतिक्रीया देतांना सुजात आंबेडकर यांनी शरद पवार हे कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी प्रेरणास्रोत आहेत असे म्हटले.;

Update: 2022-05-16 09:18 GMT
0
Tags:    

Similar News