राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा स्थगित
राज ठाकरे यांनी ५ जूनला आयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे हा दौरा चर्चेचा विषय ठरला होता. तर हा दौरा राजकीय की धार्मिक अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना धक्का देत आयोध्या दौरा स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.;
0