PhD विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसंदर्भात Ajit Pawar पंतप्रधानांना भेटणार - Amol Mitkari

Update: 2023-12-13 10:39 GMT

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी फेलोशिपसंदर्भात अधिवेशनात वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे दरम्यान यावर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रीया दिली आहे. पीएचडीच्या विद्यार्थ्यांना आक्रमक होण्याची गरज नाही. उगाच पराचा कावळा करण्याचं काम काही नृत्य माध्यमांकडून सुरू आहे. जी वस्तुस्थिती आहे त्या पद्धतीने अजित पवार बोलले परंतू सरसकट फेलोशिपसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणार आहेत आणि फेलोशिप देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे.

Full View

Tags:    

Similar News