महाराष्ट्रातील 100 पेक्षा जास्त आमदार दिल्लीत…

महाराष्ट्र विधीमंडळाच्या आमदारांसाठी ५ आणि ६ एप्रिल २०२२ रोजी संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांना अमरत्व आलेल्या पानिपत येथील स्मारकाची व्यवस्था अधिक चांगली होण्या च्यादृष्टीने स्मारकाला भेट देणार असल्याचेही गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.;

Update: 2022-04-04 04:02 GMT
0
Tags:    

Similar News