मान्सून आला तरी पावसाचा घोडं अडलं कुठं?
राज्यात मान्सून दाखल झाला आहे. मात्र सर्वदूर पाऊस का पडत नाही? याची कारणे काय आहेत? याबरोबरच ढग उंचीवर आहेत का? आणि असतील तर चांगल्या पावसासाठी ढग किती उंचीवर असावे लागतात? याविषयी संपुर्ण माहिती देणारा हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांचा लेख;
0