परदेशात जाण्यासाठी नेमकं काय हवं?

Update: 2023-06-16 06:57 GMT

परदेशात जायचं झालं तर भरमसाठ पैसा लागतो, शिक्षण घ्यायचं असेल तरी पैसा लागतो असं म्हटलं जातं. हा पैशाचा विचार करून आपण थांबतो. पण जर योग्य माहिती आणि प्रक्रिया आपल्याला कळली तर परदेशात जाणे अवघड नाही. त्यामुळेच परदेशात जाण्यासाठी काय हवं, त्यासाठीची माहिती कुठं मिळेल? हे जाणून घेण्यासाठी भूषण रामटेके यांची हि मुलाखत नक्की पाहा...

Full View

Tags:    

Similar News