महाराष्ट्रातील बंडखोरीचा इतिहास काय सांगतो?
एकनाथ शिंदे यांचे बंड पहिलं बंड आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणातील बंडखोरीचे इतिहास काय आहे? खंजीर फक्त शरद पवार यांनी खुपसला होता का? सहा दशकात कोणी कोणी बंड केले? कुणाचे बंड यशस्वी झाले,फसले अल्पकालीन ठरले,मोडून काढले अशा 'बंडाळी' च्या इतिहासाचा मागोवा घेतला आहे, लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार कॅमिल पारखे यांनी..;
0