इथे कचऱ्याला देखील 'जात' आहे !

मुंबईतील सफाई कामगारांच्या व्यथांकडे कायम दुर्लक्ष केले जाते. पण आता मॅक्स महाराष्ट्रने या प्रश्नावर विशेष ब्लॉग सीरिज सुरू केली आहे. सफाई कामगार म्हणून काम केलेले आणि या कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश हरळकर यांनी केलेले विश्लेषण..

Update: 2022-08-04 12:45 GMT

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा कचरा प्रश्न कायम चर्चेत असतो. पण हा कचरा उचलणारे हात कधी चर्चेत येत नाहीत आणि लोकांच्या डोळ्यासही दिसत नाहीत....कचरा उचलणारा हा कामगार तसे पाहिले तर मुंबईकरांचे आरोग्य जपण्याचे काम करतो....पण मुंबईतल्या याच सफाई कामगारांकडे केवळ एक जात म्हणून पाहिले गेल्याने काय नुकसान झाले आहे, याचे विश्लेषण करत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश हरळकर...








Full View

Tags:    

Similar News