रोड बनविण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा महामृत्युंजय जप यंत्र लावा - डॉ. हमीद दाभोळकर

Update: 2023-07-28 01:57 GMT

महामृत्युंजय जप यंत्राने जर रस्त्यावरील अपघात होणार नसतील तर आपण केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना सांगू रोड बनविण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा हे महामृत्युंजय जप यंत्र लावू – डॉ. हमीद दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

Full View

Tags:    

Similar News