हैदराबाद की भाग्यनगर? इतिहास काय सांगतो?

Update: 2022-07-09 13:58 GMT

हैदराबाद शहराचे नामांतर भाग्यनगर केले पाहिजे, अशी भूमिका भाजपने मांडली आहे. नुकत्याच झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भाग्यनगर असा उल्लेख केला. हैदराबाद शहराचे नाव आधी भाग्यनगर असेच होते, असा दावा केला जातो. पण इतिहास काय सांगतो, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक राम पुनियानी यांनी...

Full View
Tags:    

Similar News