Max blog : अफगाणिस्तान स्पेशल

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी मिळवलेलं वर्चस्व या बातम्यांनी सध्या माध्यमांची जागा व्यापली आहे. मात्र, या तालिबानच्या वर्चस्वाचा भारतावर काय परिणाम होईल? यासर्व प्रश्नांचा वेध घेणारं मॅक्समहाराष्ट्र अफगाण स्पेशल बुलेटिन मॅक्स महाराष्ट्रच्या Maxblog मध्ये

Update: 2021-08-22 06:18 GMT



जगभरात ज्या अफगाणिस्तानची चर्चा सुरु आहे. तो अफगाणिस्तान देश नक्की काय आहे? त्याचा इतिहास काय आहे? त्याची भौगोलिक रचना नक्की कशी आहे? तेथील मुख्य व्यवसाय नक्की काय आहे? अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था कशावर आधारित आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी नक्की वाचा आनंद शितोळे यांच्या अफगाणडायरीच्या पहिल्या भागात...


अलिकडे सातत्याने अमेरिका-रशिया-चीन या महासत्तांच्या मदतीवर अनेक राष्ट्र दादागिरी करताना दिसतात. मात्र, अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने इतका पैसा खर्च करून देखील घडलेल्या सत्तांतरानंतर जगाला नक्की काय धडा मिळाला? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी नक्की वाचा आनंद शितोळे यांच्या अफगाणडायरीच्या दुसऱ्या भागात...



अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हाती गेल्यामुळे तेथील महिलांचं काय होणार? अशी चिंता व्यक्त करणाऱ्या लोकांना आपल्या देशातील महिलांचे अत्याचार का दिसत नसतील? धर्म अफगाणिस्तान मधल्या तालिबानी कठ्ठरतावाद्याचा असो अथवा भारतातील कठ्ठरतावाद्यांचा असो त्रास तर महिलांनाच होतो ना? धार्मिक द्वेषाला विवेकाची फोडणी देणारा आनंद शितोळे यांचा लेख



सध्या आफगाणिस्तानमधील संघर्षाने पुन्हा एकदा धार्मिक संघर्षाबाबत जागतिक स्तरावर चर्चा सुरु झाली आहे. मात्र, या चर्चेचं मुळ कारण काय आहे? जागतिक देश कशा प्रकारे धार्मिकतेच्या कारणांवरून एकमेकांशी लढतात. या सगळ्यांमध्ये अमेरिकेची नक्की भूमिका काय आहे? जागतिक स्तरावर मुस्लीमांचा, ज्यू लोकांचा आणि ख्रिस्ती लोकांचा संघर्ष नक्की काय आहे? आणि या सगळ्यांमध्ये हिंदू समाजाची भूमिका नक्की काय असायला हवी... समजून घेण्यासाठी वाचा संजय सोनवणी यांचा लेख

जग पुन्हा महासत्तामध्ये विभाजीत होत असताना भारताची नक्की भूमिका काय असायला हवी? विश्वगुरू होऊ पाहाणाऱ्या भारताला संयुक्त राष्ट्रात आणि विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर जगभरातील राष्ट्रांना तिसरा पर्याय देण्याची संधी भारताकडे आहे का? भारताने जगाला असा पर्याय यापुर्वी दिला आहे का? वाचा तृप्ती डिग्गीकर यांचा लेख


रशिया, अमेरिका, चीन, ब्रिटन, सतत छोट्या देशांच्या मदतीचा आव आणत असतात. मात्र, या मदतीच्या मागे त्यांचा नक्की उद्देश काय आहे? ज्या देशांना हे देश मदत करतात त्या देशांच्या नागरिकांच्या हातात बंदुका कुठून येतात? त्या देशात टोळी युद्ध का वाढते? वाचा संजीव चांदोरकर यांचा लेख


पाकिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हाती देणार का? अशरफ घनी हुकूमशाह होते का? तालिबान ने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या समर्थनाचा तृप्ती डिग्गीकर यांनी घेतलेला समाचार नक्की वाचा...


चीनने देखील लोकसंख्या नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा चीनवर नक्की काय परिणाम झाला. भारतही आता चीनच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, अशा प्रकारे लोकसंख्या नियंत्रण म्हणजे आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला असा प्रकार आहे का? वाचा ... यांचा लेख आनंद शितोळे यांचा लेख


Tags:    

Similar News