साताऱ्यातून उदयन भोसले पिछाडीवर

Update: 2019-05-23 05:02 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार आणि उमेदवार उदयन भोसले हे पहिल्या दोन तासांच्या मतमोजणीनंतर 9 हजारांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. तर शिवसेनेचे नरेंद्र पाटील हे आघाडीवर आहेत.

Similar News