माझा विजय हा धर्माचा विजय - साध्वी प्रज्ञा

Update: 2019-05-23 08:02 GMT

भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. साध्वी प्रज्ञा ५० हजार मतांनी आघाडीवर आहेत. निश्चित माझा विजय होईल, माझ्या विजयात धर्माचा विजय होईल, अधर्माचा नाश होईल. अशी प्रतिक्रिया प्रज्ञा सिंह यांनी व्यक्त केलीय़. मताधिक्याबद्दल त्यांनी भोपाळच्या जनतेचं आभार मानले आहेत.

Similar News