राहिलेल्या 8 फेऱ्या पंकजा मुंडेंना तारणार का?

Update: 2019-10-24 07:42 GMT

परळी मतदार संघात मतमोजणीच्या ८ फेऱ्या शिल्लक राहिल्या असुन पंकजा मुंडे यांना पराभवापासुन तारणार का असा प्रश्न भाजपला पडला आहे. धनंजय मुंडेंचे समर्थक जल्लोष साजरा करत असुन परळी मतदासंघाची प्रतिष्ठेची निवडणूक संपुर्ण महाराष्ट्राचं आकर्षण ठरली आहे. पुढील घडामोडींसाठी पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/813683522368061/?t=1

Similar News