रुपाली ठोंबरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र का केला?

Update: 2021-12-15 15:00 GMT

मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनाम्याचे कारण सांगितले नसले तरी राजीनाम्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही गोष्टींचा खुलासा केला.


Full View

Tags:    

Similar News