शिवसेनेचा उमेदवार का हरला ? पहा सखोल विश्लेषण

Update: 2022-06-11 14:33 GMT

राज्यसभा निवडणुकीमागे नेमकं काय राजकारण होतं? महाविकासआघाडी कुठे कमी पडली? भाजपची रणनीती कशी यशस्वी ठरली? हा पराजय मुख्यमंत्र्यांचा नैतिक पराभव आहे का? या पराभवाचा विधानपरिषद आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होणार? मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम कल्चर सोडतील का? महा विकास आघाडीची स्थिरता आणि आगामी राजकारणावर सखोल चर्चा केली आहे ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी आणि संदीप प्रधान यांच्याशी सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी...

Full View
Tags:    

Similar News