२०२४ निवडणूक : येऊन येऊन येणार कोण?

Update: 2022-11-14 01:53 GMT

नरेंद्र मोदी २४ तास निवडणूक प्रचारकाच्या भूमिकेत असतात, तर प्रबळ विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी निवडणुकांपेक्षा वैचारिक-तात्विक-अध्यात्मिक भूमिका मांडत असतात. निवडणुका जिंकण्याची रणनिती राहुल गांधी कडे आहे काय? विरोधकांकडे नेमकं कुठलं शस्त्र आहे? २०२४ च्या निवडणुकांमध्ये येऊन येऊन येणार कोण? नक्की पाहा, रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण



Full View

Tags:    

Similar News