मॅक्स महाराष्ट्र पंजाबमध्ये, मतदारांशी चाय पे चर्चा !

Update: 2022-01-14 13:34 GMT

सध्या देशात पाच राज्यांमधील निवडणुकांची चर्चा आहे. या निवडणुका लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल समजल्या जात आहेत. यामध्ये उ.प्रदेश आणि पंजाबमधल्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक पक्षातर्फे आपणच जिंकणार असे दावे केले जात आहेत. पंजाबमध्ये तर काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टी अशी तिहेरी लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबमधील सामान्य मतदारांना काय वाटते आहे हे जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रची टीम पोहोचली पंजाबमध्ये...तिथे मतदारांशी चाय पे चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी...


Full View

Tags:    

Similar News