आजपासून हिवाळी अधिवेशन.. मग विधानभवना बाहेर काय सुरू आहे?

Update: 2022-12-19 04:43 GMT

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये का होते? काय आहेत विदर्भाचे प्रश्न? कोणत्या प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा होते? आज विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये कोणता अजेंडा आहे, सिनिअर स्पेशल करस्पॉंडंट विजय गायकवाड आणि प्रतिनिधी भरत मोहोळकर यांनी विधिमंडळाबाहेरून घेतलेला अधिवेशनाचा आढावा...


Full View

Tags:    

Similar News