काय आहे शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन?

Update: 2022-06-21 11:55 GMT

काय चाललीत वर्षा निवासस्थानी राजकीय खलबतं? मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमका आहे काय?३० च्या आसपास आमदारांशी चर्चा झाल्याचा शिवसेना नेत्यांचा दावा खरा की खोटा?. ४० च्या आसपास आमदार संपर्क करतील असा दावा शिवसेनेने केला आहे.खासदार, नगरसेवक ही फुटतात का याची चाचपणी सुरू आहे हा या पॉलिटिकल ड्रामाचा एक महत्त्वपूर्ण अंश वर्षा निवासस्थानावरून सीनियर स्पेशल करोस्पॉंडंट विजय गायकवाड यांच्यासोबत...

Full View
Tags:    

Similar News